Friday, November 20, 2015

ऐका बाजीराव … ऐका बाजीराव !


दिवाळी आली आणि बघता बघता गेली सुधा . फेसबुक मित्र  हृषीकेश परांजपे , ह्यांना कार्यालयातील सहकारयाने अचानक    चंदेरी तबकात अतिसुंदर चकल्या दिल्या, त्यांच्या (सहकार्यांच्या ) सासूबाईन्नी केलेल्या.

कौतुकाने ,  स्वतःला लगेच चव घेण्यापासून थोपवत, त्याने  हा फ़ोटो काढला आणि पोस्ट केला .

सुंदर भाजणी,  नाजुकसे काटे ,  इंग्रजी मध्ये ज्याला "come hither"  म्हणतात , असे हाव भाव , आणि स्वतः भोवती नेमक्या सुबक गिरक्या घेउन , तैल्परीक्षेत उत्तीर्ण होउन,    तरीही फ्रेश रहाणार्या   खुसखुशीत सोनेरी चकल्या.

मग उगीच सहज आठवलं .  स. ली . भंसाळी .  त्यांनी इतिहासाची कदर न करता ,  दोन व्यक्तींना , विकृत पणे एकत्र नृत्यात सादर करणे; सोनेरी, चंदेरी, गिरक्या , सर्व .

एव्ह्डच  समजलं .   चकलीला  उत्कृष्ट  taste  आहे.   भन्साळीन्ना अजिबात नाही


बा संजया, कुठे तुझा
दोन इतिहासातील सुंदर व्यक्तींचा
अनुचित व
त्यांच्या स्मृतीला
अपमानित करणारा नृत्य प्रयोग ,
आणि कुठे
एका रम्य दिवाळीत
कथ्थकी सोर्यातून,
नजाकतीने घेतलेल्या
कुणा एका चकलीच्या रेखीव ,
तेलात पडून सोनेरी झालेल्या
सफाईदार गिरक्या,
आणि मग चांदीच्या तबकात
दिलेली दिलखेचक पोझ ....

संजयाचा नवीन चित्रपट ,
हृषीकेश चकली .....!


Thursday, November 19, 2015

Dosa Ki Baat .....


They say, You are what you Eat .

Jokes about being a rotund Gulabjamun apart,   there is much that food teaches us .

My friend Shail Mohan of Thirivananthapuram,  sat down for breakfast this morning, and clicked and posted this .   The objective might have been to make a few people feel terrible about having oatmeal ,  or some others stop and pine for this while taking sips of sugarless tea  watched by a dry humorless toast.

Actually, like the filter coffee on the side indicated,  there is a deeper meaning.  

In a world
where hot griddles
never know
what will befall them,
and good middle class
fermented types
are in their element
displaying dimples
as they
spread themselves
with alacrity in circles,
with pale golden makeup,
it helps
to realize that
the world is made up
so many
different types.

Staid, conservative,
dal folks,
in cohabitation with
the respected coconut types,
making allowances for
red chilly and garlic makeup,
sometimes gatecrashed
by onions,
all pretending to be
mainstream.

And then
there are the
red hot tomatowala
fiery types,
crushingly chilly hot,
tempered a bit
and tangling in heat
with age old tamarind wisdom,
making plans for
a bottled future
in an oily space somewhere,

The wisdom lies
in making both feel wanted,
and an ideal dosa
will make each feel special,
while quietly working
towards
conquering a sambaar.

Dosa Politics.
Wisdom of the day.

Monday, November 16, 2015

Tareef !


Sometimes you cannot forget someone you have clicked .  More so, if you are a student of nature , and well acquainted with the activities of whom you have clicked.

Just in case you do forget, facebook reminds you 2 years down the line, and refreshes your memory.

Like it did for my friend Sangeeta Khanna, who clicked this chap ,  years ago.   Interesting, because she even remembers dissecting a cousin of this chap in her student days.....

Just  reminded me of a hit song from Kashmir Ki Kali sung by late Mohammed Rafi .

Well, Delhi ki Kali at least ....

  ये चाँद सा रोशन चेहरा, त्वचा का रंग सुनहरा
ये शराबी धुंद आँखे, पेड़ोंसे प्यार है इन में गहरा
तारीफ़ करूँ क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया

एक चीज़ अब पक्की भी है, गिलहरीसे सुना करते थे
तुम्हे घूमते मैने देखा , वो ठीक कहा करते थे
है फिसलना तेरा जालिम, खलनायकी आलिंगन जादू
सौ बार पकड़ा तू पेड़ को , और वह होके रहा बेकाबू
तारीफ़ करूँ क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया

सुबह सूर्यकिरणको देखे , पीठपर रौंगटे खड़े हो जाना
शरमाकर रंग बदलके , तेरा पेड़ से एकरूप हो जाना
तू चमकती जंगल की बेटी , मौज से करे अंगड़ाई
कीडो ने किया परेशान उन्हे मूह की दुनिया दिखाई
तारीफ़ करूँ क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया

Thursday, November 5, 2015

The Incredible Lightness of being an Idli....


In these days of "ready mixes" for everything ,  making something from scratch, and succeeding, always brings a different kind of satisfaction , joy and a certain peace of mind.

My friend Shakti Salgaonkar-Yezdani , enraptured in the Idli Zone , made the batter from scratch, and celebrated a morning breakfast , with light, fluffy , soft and delicious idlies.

Her photograph of the idlies , had me actively looking around for chutney, so I could imbibe. 

Instead,  I found poetry.....


 (photograph by Shakti Salgaonkar-Yezdani)

उडीदा ,
नेहमीच सगळ्यांपेक्षा वेगळी .
तिच्या बरोबरच्या सख्या

नेहमी मिरची आले खोबर्याच्या नादी लागून ,
आपापसात भोक पडे पर्यंत भांडून
तेलात पडायच्या आणि
स्वतःला मेदुवडा म्हणत सांबारात भाव खायच्या .

पण हि वेगळी .
तांदूळ गावच्या रवे, उकडे,
अगदी भारदस्त बास्मत्यांशी ओळख,
पण तिचा जीव खरा रव्यावर।

आणि मग एके दिवशी
स्वतः अभ्यंग स्नान ,
आणि धूत वस्त्रात ८ तास
तिने फक्त पांणी पियुन उपवास केला ,
आणि बाहेर पडताच
रव्याला शोधत
रोजच्या आयुष्याच्या दगडी रगड्यात
स्वतःला झोकून दिलं.

रव्याने साद ऐकली,
आणि काही तासात दोघे एका
मोठ्या पातेल्यात गुजगोष्टीत रममाण .
आणि तासन्तास खूप गप्पा, खूप चेष्टा ,
आणि हसून हसून दोघ अगदी फुलले .

मग एक सुखद सकाळ,
आणि वफ़्फ़ळणारा चहा बघताच ,
हे दोघे "आम्ही पण . आम्ही पण " म्हणत
पळी पळी ने इडली पत्रात पडले,
आणि उत्कृष्ट फ़ेशिअल करून
विवाह बंधनात अड्कून
वाफेत उमलून
एका कप्या कप्याञ्च्या ताटलीत जावून बसले.

नवीन सुनेला बघून
सांबार सासूबाई अगदी हरखून गेल्या,
आणि चटणी वन्स ना म्हणाल्या ,
"आता दिवळ्सणाला हळदीची पाने आणून ठेवायला हवीत .
इडली सूनबाईला अगदी शोभून दिसतील हो …
 Udeeda,
always a class apart,
staying away
from her friends
who messed with
ginger chilly mirchi types,
fought through holes
into oil,
and then preened
as meduwadas in sambaar....

But she is different;
Oblivious
of the worthies of Rice City;
Despite the Cream of Rice,
Boiled types and Basmatees,
she simply doted on the Rawa.

Then one day,
a longish bath ,
and a longish stay in water,
freshly washed ,
and fasting ,
and she emerged ,
hailing the Rawa,
as she threw herself into
the Daily Grind .

Rawa,
responding with alacrity,
joined in,

deep in a vessel,
chatting, sharing secrets,
and fun moments,
as they laughed and laughed
and simply
bloomed together in joy!

An early morning
sight of a
steaming cuppas,
and they rushed
to pour their hearts out
hitched together
ladle by ladle,
into an Idli Patra,
to finally emerge,
light, clean and in bloom
joined in matrimony
on to a plate.

Ma-in -law Sambaar,
ecstatic a the sight,
nudged the Chatni daughter,
and said,
"Aiiyo ! We need to arrange for
Turmeric leaves
for Divali....
Idli will look fabulous
wrapped in the
Haldi Paithani, na ?...
."




Tuesday, November 3, 2015

Bananas, Minds and Shankarpalees मन केळाय शंकरपाळाय ...


Divali cleaning is never always about superficial  show.  It often brings to the forefront those earlier relegated to the back and forgotten, in a world increasingly dedicated , albeit unfairly, to the Fair and Lovely.

My friend Shruti Nargundkar of Melbourne, spied some blackened neglected  bananas during her cleaning spree, along with small streams of oil , that had been unable to make it out of big cans.  Some sugar, some whole wheat flour , and the finishing touches by   khus khus (poppy seeds) , and the  Banana ShankarPaLees she made , gave the story a lovely golden ending. 

She posted this photo on FB along with the recipe.  For those NOT on FB, perhaps the poems below will suffice.  First composed in Marathi, the English version just happened a couple of hours later....

This Divali, there is much to learn about minds, attitudes, humility and unity.


फेर आणि लव्हली जगात
इतिहास सांगतो कि
काही सावळ्या गोष्टी मागे मागे राहतात.
केळा आणि तिच्या सख्या ,
भरभरून आत्मविश्वास,
अत्यंत गोड प्रवृत्ती,
पण फक्त वर वरचे बघणार्यांच्या जगात
आणि
गोरेपणाचे कौतुक असलेल्या जगात
जणु त्या कोणीच नाहीत
असं त्यांना कधी कधी वाटतं ,
न्हवे
दाखवलं जातं ।

पण काही वेगळ्या दृष्टीच्या व्यक्ती
नशिबात येतात
आणि सावळया अंतरंगातले माधुर्य ओळखून,
केळाच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी देतात .

उत्साहात बघायला आलेली साखरमाय,
लांब मागच्या कोपर्यात आविरत वाट पाहून,
शेवटी न रहाउन,
थेंबे थेंबे का होईना,
पण सोहळा बघायला
कौतुकाने आलेले तेल,
आणि "अग, असं बघत काय बसलात ,
नीट भेटाल कि नाही ?"
असं ठणकावून सांगणारी कणिका .

सर्वांची एकत्र झालेली घट्ट मैत्री,
पोळपाटावर केलेला गोल आराम,
मग अचानक गरम तेल बघून झालेले
मनाचे अनेक तुकडे ,
"भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे "
म्हणत अंगावर पडणारी खसखस ,
आणि आपण कोण होतो,
आणि आज काय झालो ,
ह्याचा अचंबा करत ,
झार्याचा हात धरून ,
तेलातून बाहेर पडणारी
केळीय गतायुष्याची आठवण काढणारी
सोनेरी शंकरपाळी ….

फेर आणि लव्हली मंडळी ,
उडलेले तेलाचे डाग पुसत बघत रहातात ,
आणि ते डाग कसे घालवायचे
ह्या काळजीत बुडतात .

त्यांना माहित नसतं ,
कि माणसाचा रंग मनात असतो।

काही फेर मंडळी मनातून काळी असतात,
आणि
कधी कधी सावळ्यान्ची मने शुभ्र असतात .

मन मोठं असलं ,
आणि रंग कसाही असला
तरी सगळं सामावून घेता येतं
आणि
जे बाहेर दिसतं ,
ते शंकर पाळ्यान्सारख सोनेरीच असतं
In a world
full of Fair-and-Lovelies,
the wheatish shades get
ruthlessly, mindlessly
pushed back.

Bananatai and her
attached team,
so teeming with confidence
and the sweetest disposition;
constantly being
bullied and pushed
in a world smitten with
Fair Power.

Yet sometimes,
someone perceptive
looks deep into their
sweet psyche
and decides to change their lives.

The Dowager Sugar
enthusiastically arriving
to give Bananatais a once over,
The sneaky oil
hidden so long
in the back of beyond,
bashfully dripping its all
as it lands up,
and a very practical
wholesome wheat flour lady,
cracking the whip
to get them all to
unite.

So many in great friendship,
enjoying a Polpat-stay
tickled by a rolling pin,
and reality sinks in
as they fall to pieces
on sighting the
hot bubbling oil.

A sprinkle of reassurance
from the seeds of poppy,
and they
resign themselves to the oil,
thinking about life changes,
only to latch on
to a slotted saviour
that helps them out
all tough, sweet and golden....

Some Fair-and-Lovelies,
cribbing endlessly
about hot oil discolorations.

They know not,
that colors
are always
in the mind.

Some Fair types have black minds
while
so often
Fair minds prefer
residing within Dark types.

You need a generous heart
and a giving mind
to understand it all,
and what others then see
is someone
really,
like the
Banana ShankarpaLees ,
truly Golden

Monday, November 2, 2015

एका सोन्पापडीची कहाणी


सोन पापडी .  अतीव श्रम करून बनवलेली  प्रचंड साखर , तूप, व मैदा-बेसन युक्त  मिठाई .  मारून मुटकून, ओढाताण करून, पुन्हा पुन्हा चार लोकांच्या मदतीने दम्दाटीने, लाटणी वापरून, रखरखीत हातांच्या अधीपत्त्याखाली जबरदस्तीने बनलेली  "नाजूक" मिठाई .

आणि मग कुठेरी अचानक कोणाचे तरी आयुष्य डोळ्यासमोर येते ….




रम्य बेसनाचे बालपण ,
आणि मैदा मैत्रिणी ,
आणि वितळ्त्या मेदातल्या किशोरीवयात

एका कडक कढईआत्या बरोबर
केलेला इथे तिथे प्रवास ,
उन्हाने आणि गर्मीने
चेहर्यावर आलेले तेज ,
आणि साखर सरकार ची त्यावर पडलेली नजर.

तिचे ह्या सर्वाला भूलणे,
"परात" राजवाड्यात जाणे,
आणि काही कळायच्या आत
कुणा सैन्याच्या हाती लागून
प्रचंड ओढाताण होणे.
दूर गेलो असे वाटणे,
आणि अचानक कोणीतरी
विकट लाटणे हास्य ऐकवत ,
परत पिरगाळून
असंख्य अगणित वेळा
तिला परातीत बसव्णे.

पिठिसाख्रेच्या बरोबर लाडू होण्याच्या ,
पिस्ता मंडळींबरोबर मोहन्थाळी राहण्याच्या दिवसात,
तिच्या आयुष्यातला हा सर्वात खडतर काळ,
आणि तरी सुधा
सर्व सहन करत
स्वतःची आयुष्याची अगदी लक्तरे करून ,
कुठेतरी देव आहे
अशी सोनेरी श्रद्धा ठेउन ,
ती मन घट्ट करते .

स्वतःच्या हात्तात काही नसताना
कुणा एकाच्या हुक्की प्रमाणे
वाटेल तसे ओढले मारले जाणे,
हात पाय धरून एका चौकोनी खोलीत डांबले जाणे
आणि
आयुष्याचे तुकडे तुकडे झाल्यावर
" किती नितळ तिचा चेहरा ,
किती सुंदर स्तर ,
दुधावरच्या सायीसारखी तिची त्वचा …."
असे म्हणत
काही उष्मानकांसाठी हापाप्लेल्या लोकांनी केलेले
आधाशी कौतुक .

सोन पापडी, तुझी ही स्त्री जन्माची कहाणी