The Mumbai Marathon happened today .
My friend Priyadarshan Kale always attends the Mumbai Marathon every year , at the city end, and posts interesting pictures like this one, of a young girl participating in the 6 kms Dream run. In full traditional 9 yard silk saree regalia, complete with a nosering.
These are times when any physical activity almost always requires some kind of mandatory special outfits. So different from when i was a child, and just about any physical activity could be done by a lady in a nine yard saree, tucked in just so.
I just wondered what the shoes mus have thought .... ( I don't hold any special brief for either of the shoe brands mentioned; it is just that the young girl's shoes looked like those owned by a runner in my family. :-) )
आणि एकामेकाना न्याहाळून
अनेक विचार त्यांच्या मनात येतात .
कुठे
काळे कुट्ट कपडे ,
आणि पायावरून घसरणार्या
घामाच्या असंख्य धारा ;
काही मुंबईच्या हवेत उडून फस्त ,
आणि काही
रॆबोकाञ्च्या डोक्यावर
मोज्यातून सरकून टपटप थेंब ;
मोज्यातून सरकून टपटप थेंब ;
आणि कुठे
नाजूक पाव्लाभोवती
सुंदर गुलाबी नायके,
सुंदर गुलाबी नायके,
आणि
आजूबाजूला सळ्सळ्नारि
आजूबाजूला सळ्सळ्नारि
वार्यात उडणारी,
पण लक्ष ठेऒन, हळूच
पाया भोवती लाडाने गोल फिरून घाम टिपणारी
काठपदराची हिरवी जरीची
नौवारी रेशमी साडी ,
आणि तिला सांभाळून धावणारी
आलांक्रीत
आपल्या आजीची नथ घालून धावणारी
एक सर्वगुणसंपन्न युवती।
आणि
साडीची एक रेशमी सळसळ
बाजूला करून,
नाय्केराव म्हणतात,
"रीबोका , नशीब लागतं हो ! …
प्रत्येकाचा पळणारा वरचा ठरवतो,
पण राजाभाऊ अचानक फ़ोटो काढून
तुझ नशीब जगजाहीर करतात त्याच काय?"
No comments:
Post a Comment