Needs no introduction. And no words will ever be enough.
कुणा एकाच्या निवृत्ती निमित्त ....
वृक्ष कधी निवृत्त होत नाहीत .
आपापल्या परीने
फुले, फळे, आणि
पक्षी
यांना जागा देणे
आणि सम्भाळ्णे
ह्या गोष्टी करतच रहातात.
त्यांच्यात "निवास" करणारा
खरा "श्री"
मार्गदर्शक अस्तो.
आणि काही वृक्ष
सडलेल्या फांद्या,
वाळलेली पानं ,
आणि दुसर्या कोणाला तरी
आधीच विकलेली फळे कवटाळून ,
आपल्यातच
"श्रीनिवास न" असल्याचे सिद्ध करतात On the occasion of a retirement...
Trees never retire;
to the best
of their very green ability
they nurture and care
for the flowers,
fruits,
and nesting birds,
much obliged
to the Sri (~Lord) Niwas (~housed)
that lives within
and guides them.
But,
some trees,
live comfortably
amidst
rotten branches,
powerless lifeless leaves,
and they clutch
fruits
already auctioned
to some other monied greedy type.
No Sri(Lord),
no Niwas(housed) within,
just someone
that answers
to the name
N (o) Sri Niwas an....
कुणा एकाच्या निवृत्ती निमित्त .... वृक्ष कधी निवृत्त होत नाहीत . आपापल्या परीने फुले, फळे, आणि पक्षी यांना जागा देणे आणि सम्भाळ्णे ह्या गोष्टी करतच रहातात. त्यांच्यात "निवास" करणारा खरा "श्री" मार्गदर्शक अस्तो. आणि काही वृक्ष सडलेल्या फांद्या, वाळलेली पानं , आणि दुसर्या कोणाला तरी आधीच विकलेली फळे कवटाळून , आपल्यातच "श्रीनिवास न" असल्याचे सिद्ध करतात | On the occasion of a retirement...
Trees never retire;
to the best
of their very green ability
they nurture and care
for the flowers,
fruits,
and nesting birds,
much obliged
to the Sri (~Lord) Niwas (~housed)
that lives within
and guides them.
But,
some trees,
live comfortably
amidst
rotten branches,
powerless lifeless leaves,
and they clutch
fruits
already auctioned
to some other monied greedy type.
No Sri(Lord),
no Niwas(housed) within,
just someone
that answers
to the name
N (o) Sri Niwas an....
|
No comments:
Post a Comment