Thursday, May 1, 2014

A Slice of Life


My friend Deepak Amembal probably has his camera with him 24 x 7 . That is probably necessary when you get plied with yummy stuff at all your meals at home.

One such is this dish called " Waangyaache kaap ", which translates to shallow fried spiced brinjal/aubergine slices. Which must have been what he had for lunch/brunch today.

Brinjals in their various avatars have lent themselves to stuffing, roasting, pureeing, by themselves and in combination with the proletarian potato. 

Here is a recipe for the slices. In Marathi . 

कांदा खोबरं गुळाबरोबर
चिरा पाडून
गचडी मध्ये गेलेलं लहानपण ,

आणि
कित्येकांनी म्हातारपणी
विस्तवाशी खेळून
स्वतःला भाजून घेउन ,
मिळल्व्लेल्या असंख्य सुरकुत्या …

दोन्ही टोकाचे प्रकार .

एकविसाव्या शतकातील वांगी
हुशार झाली आहेत.

बाहेरून जांभळी आतून सफेद ,
यौवनात आलेली काही,
जाता जाता बरच काही सांगून जातात…

आयुष्य कसं नेहमी
नुसत फ़ेअर आणि लव्हली नसतं ,
पण बाहेरून गडद आतून श्वेत असतं ,
आपल्या आयुष्याच्या रीतसर
चकत्या करून,
मिठाचे फ़ेशिअल करून,
तिखट जिरेपूड धन्याच्या बरोबर
तांदुळाच्या पिठीची किंवा बेसनाची पावडर फासून
एका पाठोपाठ एक गरम तव्यावर पडणे ;
चमचा चमचा तेलाच्या शिडकाव्यात
चटके बसत
"मी नाही जा" म्हणत
लट्केच उलटे फिरणे .
आणि भर्पूर कडक सोनेरी
डाग पडल्यावर,
तोर्यात मैत्रिणॆन्बरोबर
"मिस वांगी २०१४" च्या स्टेज वर
पोज घेउन बसणे ……

जायचं तर सगळ्याना अहे.
कोण कस जात ते महत्वाच

2 comments:

  1. Thanks for the recipe :) Very true last lines!


    ReplyDelete
  2. Kya baat hai! Ani kaay kamaal aahe! I had written a post with a similar title 2 years ago !! :)

    http://shrutinargundkar.blogspot.com.au/2012/06/slice-of-spice.html

    ReplyDelete