Wednesday, May 20, 2015

ओझे


Sometimes, a picture suddenly brings to mind an old song.  This was an amazing click by my friend Prasad Paranjape on his recent trip to the Nagzira Tiger Preserve.

And it immediately brought to mind a famous song from the marathi movie  "Saamna", with  गीतकार : आरती प्रभू, गायक : रविंद्र साठे, संगीतकार : भास्कर चंदावरकर, चित्रपट : सामना - / Lyricist : Aarti Prabhu, Singer : Ravindra Sathe, Music Director : Bhaskar Chandawarkar.

 A different take on what they meant in the movie .  But maybe equally applicable here....

Unfortunately these songs cannot be translated into English.  They possibly risk losing their heart.


कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे...

कशासाठी उभे राहावे चवड्यांवर रेलून

राजे लोक फळे आमची बळकावणार झेलून
नियम फक्त आमच्यासाठीच असतात अजून
आणि अति
सावधानतेत आयुष जाते सारे

कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे....

कुणाच्या लालची दृष्टी पुढे मन जाते विजून
ह्या वनात्न आम्ही आता कुठे जाउ पळून ,
मुलांना सांगतो "जपून जगा " किती हो घोकून
आपल्या हातात काही नाही, दुसरेच होती राजे

कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे...

संपून जाते सारे , उत्तरे सुचत नाहीत साधी ,
आयुष्यात धावत धावत कधीतरी समाधी ,
किंवा शक्तिशालींच्या समोर बळी पडू आधी
नदीकाठी विजयोत्सव साजरा करतील राजे

कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे...

No comments:

Post a Comment